Skip to main content

Posts

Showing posts from August, 2017

" देव माणसा "...

                                          " देव माणसा " ...             आमच्या मुलाला मोबाईल मधल सगळं कळत,खिश्यातून मोबाइल काढून घेतो पापांच्या ,आणि संपूर्ण मोबाईल ऑपरेट करतो,आम्हाला ही माहित नाही त्या मोबाईल मधल तेवढ माहितीये त्याला ,काही शिकवावं लागत नाही त्याला मोबाईल वापरायचं ... अस अनेक पालकांच आपल्या मुलांबद्दल कौतुक चालू असत पाहुण्यानं समोर ...            मुलाने जेवताना एका जागी बसावे ,मुलं शांत बसावे अशा अनेक वरकरणी किरकोळ कारणांनी मुलाच्या हाती लहानपणीच मोबाइल येतो. पालकांची सोय म्हणून हाती आलेला मोबाइलवर सुरवातीला गंमत म्हणून सुरु केलेले खेळ हे भविष्यात खूप मोठा प्रश्न होऊन समोर उभा ठाकतो. ' पोकेमॉन गो' सारख्या खेळासाठी वेडी झालेली मुले किंवा आताच्या 'ब्लू व्हेल ' हा खेळ म्हणवणाऱ्या प्रकाराने इंटरनेट आणि खेळासाठी व्यसनी झालेली मुले..  साधारणपणे पौगंडावस्थेतील मुले या खेळाकडे जास्त आ...

" खड्डा न खड्डा "....

खड्डा न खड्डा ...                       सरकार   आता दोन शहरांना जोडणारा दुवा म्हणून समृध्दी महामार्ग बांधण्याच्या तयारीत आहे . आणि नेतेच  म्हणतात की डांबरी रस्ते बनावेत आणि त्यावर दरवर्षी खड्डे पाडावेत . 'ही नेत्यांचीच इच्छा असते' . मग मनात शंका येते की हाच का तो समृद्ध खड्डे विरहित महामार्ग ;कदाचित. पण जाऊ दे ना आपल्याला काय त्याच ,... मंत्री बोललेत ना.मग टाळ्या पडल्याचं पाहिजेत .. आणि त्यांच्या या वक्तव्यावर  टाळ्या पडतातच . परंतु याच खड्ड्यांमुळे निरागस लोकांचे जीव रोज जातात . मग याला जबाबदार कोण ?.         दुचाकीवरील एक तरुणी खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करते काय आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या धक्याने ही तरुणी जीवे जाते काय. . एक आई तिच्या मुलाला शाळेत सोडवण्यासाठी दुचाकी वरून जाते, रस्त्यातील एका "खड्डादूता" मुळे बसलेल्या धक्याने ते बारा वर्षाचे मुलं खाली पडले आणि मागून येणाऱ्या बसखाली चिरडले गेले . या घटना मुंबई -नाशिक महामार्गावरील आणि आपला महत्वाकांशी समृद्धी महामार्ग ...